Course Offered
NEET UG
JEE MAIN
JEE ADVANCE
ASMI Services
About Class
आपल्या भारतात दरवर्षी लाखो विद्यार्थी जेईई, सीईटी आणि नीटच्या परीक्षेला ब...Read More
आपल्या भारतात दरवर्षी लाखो विद्यार्थी जेईई, सीईटी आणि नीटच्या परीक्षेला बसतात. पण यात उत्तीर्ण कितीजण होतात? या परीक्षांची तयारी करून घेणार्या क्लासेसना चक्क ‘फॅक्टरी’ म्हटलं जातं. या विषयावरच्या फिल्मस् तुम्ही पाहिल्याच असतील. पण या हजारोंच्या फॅक्टरीतून एखादाच विद्यार्थी यशाची चव का चाखतो? आणि मग बाकीच्यांचं पुढं काय होतं? या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधताना आमचा अभ्यास पक्का होत गेला. याच अभ्यासातून लक्षात आलं की, विद्यार्थी कितीही हुशार असला तरीही फॅक्टरीच्या गर्दीत हरवून जातो. खरं तर विद्यार्थ्यांना गरज असते ती, वैयक्तिक मार्गदर्शनाची. आणि यातूनच 2016 साली स्थापन झाली कौशल्या अॅकॅडमी, जिथे पहिल्या वर्षापासून ते आजतागायत प्रत्येक बॅच आणि बॅचमधला प्रत्येक विद्यार्थी यशाचं शिखर गाठत आहे.
Meet Professor 1 / 0
Fee Structure
Scholarship
Program Details
• 16 महिन्यात अभ्यासक्रम पूर्ण केला जाते.
• रिव्हिजनसाठी 6 महिने राखून ठेवले आहेत.
• दर आठवड्याला परीक्षा आणि 3 ...Read More
• 16 महिन्यात अभ्यासक्रम पूर्ण केला जाते.
• रिव्हिजनसाठी 6 महिने राखून ठेवले आहेत.
• दर आठवड्याला परीक्षा आणि 3 महिन्यातून एकदा मोठी परीक्षा
• परीक्षेचा निकाल पालकांना एसएमएसद्वारे पाठविण्यात येतो.
• दर 3 महिन्यांनी पालक-शिक्षक यांना मार्गदर्शन
• प्रत्येक विद्यार्थ्याच्या अभ्यासाच्या तयारी सोबतच कौशल्य विकासाचीही जबाबदारी
• हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना समाधानकारक वाटते की नाही याबाबत नियमित विद्यार्थ्यांकडून फीडबॅक
• प्रत्येक बॅचला ठराविकच विद्यार्थी असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष
• विषय अधिक पक्का व्हावा यासाठी महिन्यातून दोनदा स्पेशल व्हिजिटिंग फॅकल्टीज्द्वारे लेक्चर्स
• प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक ‘स्टडी प्लॅनर’
- Mock Test
- Printing Notes
- Practice Test
- Reference Material